*सांसदीय संकुल परियोजना संबंधी मान.खासदार अशोकजी नेते अभ्यास दौऱ्या प्रसंगी

62

*सांसदीय संकुल परियोजना संबंधी मान.खासदार अशोकजी नेते अभ्यास दौऱ्या प्रसंगी*……..

 

*दिं.२१ नोव्हेंबर २०२२*

 

*नंदुरबार:-मा.खासदार अशोकजी नेते यांचा नंदुरबार या ठिकाणी सांसदीय संकुल परियोजना यासंबंधी अभ्यास दौऱ्याच्या प्रसंगी नंदुरबार येथे मा.गजाननंजी डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न..*

 

*नंदुरबार जिल्हा हा बहु आकांशीत आदिवासी जिल्ह्यांची ओळख आहे‌.त्यासाठी अभ्यास दौऱ्या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील उल्लेखनीय नाविन्यपूर्ण विकास व्हावं यासाठी कामाची पाहणी केली.*

 

*या दरम्यान मान.श्री.व्ही. सतीशजी, मान श्री.समीर उरावजी राष्ट्रीय अध्यक्ष अनु. जनजाती मोर्चा, विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री, खासदार अशोक जी नेते,खासदार हिना गावित व कालीराम मांझी राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,उपस्थित होते*