*उपसरपंच मा. प्रशांत भाऊ आत्राम ग्रामपंचायत तोडसा यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड चे वितरण,*

2

*उपसरपंच मा. प्रशांत भाऊ आत्राम ग्रामपंचायत तोडसा यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्ड चे वितरण,*

———- *प्रॉपर्टी कार्ड वितरण कार्यक्रम*—

*दि 04/07/2025 रोजी शुक्रवार ला स्थळ ग्रामपंचायत कार्यालय तोडसा येथे भुमी अभिलेख कार्यालय एटापल्ली जि गडचिरोली अंतर्गत गावातील घर जमिनीवर असणारे नागरिकांना त्यांच्या मालकी हक्क म्हणुन* *प्रॉपर्टी कार्ड* *घर पावती धारकांना स्वाधीन करण्यात आले आहे,*