Home गडचिरोली शहीद वीर बाबुराव शेडमाके क्लब मुखडीटोला ( मछली ) यांच्या वतीने भव्य...

शहीद वीर बाबुराव शेडमाके क्लब मुखडीटोला ( मछली ) यांच्या वतीने भव्य व्हॅलीबॅल स्पर्धेदेचे आयोजन.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न..

99

शहीद वीर बाबुराव शेडमाके क्लब मुखडीटोला ( मछली ) यांच्या वतीने भव्य व्हॅलीबॅल स्पर्धेदेचे आयोजन.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न..

 

📝अहेरी तालुक्यातील मुखडीटोला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मछली येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके क्लब व्हॅलीबॅल मछली यांच्या वतीने भव्य व्हॅलीबॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर व्हॅलीबॅल क्रीडा स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दुसरा पारितोषिक माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या व तिसरा पारितोषिक जि.प.प्राथमिक शाळा मुखडीटोला श्री. गणेशभाऊ तलांडे व श्री सरोजितभाऊ हलदार यांच्या कडून असे तीन पुरस्कार या स्पर्धेच्या विजेता संघाला देण्यात येणार आहे आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सरपंच विजय कुसनाके होते..!!

 

यावेळी उपस्थित जिजाबाई मडावी सरपंच ग्रामपंचायत गोमणी,शुभम शेंडे सदस्य ग्रामपंचायत गोमणी,गणेश तलांडे ग्रामपंचायत सदस्य गोमणी,दिनेश उरेत माजी सरपंच ग्रामपंचायत गोमणी,साईनाथ चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत गोमणी,उमेशभाऊ कडते सरपंच ग्रामपंचायत आंबटपल्ली,सलामभाई शेख,प्रमोद गोडसेलवार व गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

Don`t copy text!