बिंदास जिंदगी फाउंडेशन चंद्रपूर जिल्हा दिव्यांग व अंध कल्याणकारी विभाग पदी जिल्हाध्यक्ष प्रशांत ताराचंद रामटेके यांची निवड

68

बिंदास जिंदगी फाउंडेशन चंद्रपूर जिल्हा दिव्यांग व अंध कल्याणकारी विभाग पदी जिल्हाध्यक्ष प्रशांत ताराचंद रामटेके यांची निवड

 

 

चंद्रपूर- बिंदास जिंदगी फाउंडेशन चंद्रपूर जिल्ह्याच्या दिव्यांग व अंध कल्याणकारी विभाग जिल्हा अध्यक्षपदी प्रशांत ताराचंद रामटेके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी विविध संघटनेच्या माध्यमातून व पत्रकारी क्षेत्रात अग्रेस असल्यामुळे सामाजिक व पत्रकारी क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली तसेच अनेक विविध क्षेत्रातून अंध व अपंग यांना सतत पत्रकारी क्षेत्रातून मदत कार्य करत असतात हीच त्यांच्या कामाची पावती म्हणून बिंदास जिंदगी फाउंडेशन चंद्रपूर जिल्हा दिव्यांग व अंध कल्याणकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सर्व पत्रकार व सामाजिक संघटना यांच्यावतीने पुढील वाटचालीसाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन करत आहेत .तसेच बिंदास जिंदगी फाउंडेशनच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी व अंध कल्याणकारी विभाग Disabled and Blind Welfare Department जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी व विभागाच्या बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी सतत कटिबद्ध असाल असा विश्वास बिंदास जिंदगी फाउंडेशन च्या वतीने फाउंडेशनचे संस्थापक अमित चव्हाण व प्रदेशाध्यक्ष संदिप म.खरात व प्रदेश सचिव कमलेश शेवाळे यांच्या वतीने करण्यात आला आहे.