शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न

151

शिवसेना महिला आघाडी च्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले याची जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित प्रशन मंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये छोट्या बालकाची वेषभूषा घेण्यात आली त्या मध्ये अवती नंदनवार आणि साई राजूरकर यांना बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना महिला जिल्हा सघटिका श्रीमती छाया ताई कुंभारे , शहर सघटिका श्रीमती सीमा नैताम, स्वाती दासेवार, शकुन नंदनवार, सीमा पराशर, नुतन कूभारे, रोहिणी दिक्षित, रजनी वासलवार, देवकी ककडलावर, ज्योशना राजूरकर, रेखा कुमरे, संतोषी , मेघा नंदनवार, हर्षा नंदनवार आणि इतर महिला उपस्थित होत्या.