Home गडचिरोली खासदार अशोकजी नेते यांची मरेगांव ता.जि.गडचिरोली येथे भागवत सप्ताह,रामकथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन...

खासदार अशोकजी नेते यांची मरेगांव ता.जि.गडचिरोली येथे भागवत सप्ताह,रामकथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन निमित्याने हया सोहळयाला उपस्थित

98

खासदार अशोकजी नेते यांची मरेगांव ता.जि.गडचिरोली येथे भागवत सप्ताह,रामकथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन निमित्याने हया सोहळयाला उपस्थित

दिं. १५ जानेवारी २०२३

 

*गडचिरोली:-खासदार अशोकजी नेते यांची मरेगांव ता.जि. गडचिरोली येथे भागवत सप्ताह, रामकथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन या कार्यक्रम सोहळा प्रसंगी उपस्थिती दर्शवून भागवत सप्ताह या कार्यक्रम सोहळयाला खासदार अशोक जी नेते यांनी बोलतांना भागवत कथा म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा या माध्यमातुन प्रत्येकाने जीवनाचा उद्धार कसा करावा. अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला सुधारण्याचा अचूक मार्ग आहे*.

 

*रामकथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन याकडे केवळ कथा म्हणून न पाहता, या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजुन घेऊन तत्त्वज्ञान घ्यायला हवे,भागवत सप्ताहाने आचार विचारांची देवाण-घेवाण होते.चांगले विचार,चांगले मन,आत्माचिंतन करून माणसाने, जीवनाचा उद्धार केला पाहिजे असे प्रतिपादन खासदार अशोकजी नेते यांनी याप्रसंगी केले.*

*यावेळी खासदार अशोकजी नेते, सोबत जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे,तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते*.

Don`t copy text!