Home गडचिरोली वनवासी कल्याण आश्रमाची जिल्हा कार्यकारणी घोषित .

वनवासी कल्याण आश्रमाची जिल्हा कार्यकारणी घोषित .

100

वनवासी कल्याण आश्रमाची जिल्हा कार्यकारणी घोषित .

कुरखेडा- एकलव्य छात्रावास कुरखेडा येथे विदर्भ वनवासी कल्याण आश्रमाची गडचिरोली जिल्हा नियोजन बैठक घेण्यात आली .या बैठकीला प्रांत उपाध्यक्ष श्री. विश्वेस्वर कोडापे वनवासी कल्याण आश्रमची नविन कार्याकारणीची घोषणा केली.त्यात
जिला अध्यक्ष गंभिरशहा मडावी तर
ऊपाध्यक्ष म्हणुन रमेश मडावी यांची निवड एकमताने करण्यात आली असुन जिला कार्यकारिणीत
सचिव देवरावजी गजभिये,सहसचिव भगीरथ बेचांकुवर,सहसचिव उमेश मडावी, कोषाप्रमुख अरविंदजी कोडापे,सहकोषाप्रमुख आनंद जी चौबे , श्रद्ध्यजगर ण प्रमुख मिलाबजी कुवर, सहश्रद्धा जागरण प्रमुख जितलाल करसाल, प्रचार प्रसार प्रमुख संतोष जी सुरपाम, हितरक्षा प्रमुखभास्कर जी झोडे, सहहितरक्षा प्रमुख सुनील जी हारामी,जनजाती सुरक्षा मंच संयोजक विनय मडावी, खेलकूद प्रमुख गिरीश टेकाम,लोककला मंच सदाराम नुरुटी,युवा प्रमुख मनोज कारिहरताल,शिक्षा आयाम प्रमुख श्याम जी सोनुले,महिला प्रमुख श्रीमती संगीता ताई टेकाम,सह महीलाप्रमुख सौ.शालिनी ताई गावळे,सहमहीला प्रमुख सौ.वनिता ताई प्रधान आदिची निवड करण्यात आली आहे.
प्रसार प्रचार प्रमुखग डचिरोली जिल्हा

Don`t copy text!