प्रजासत्ताक दिनानिमित्त आमदार डॉ देवराव जी होळी यांनी केले आपल्या जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या समस्त जिल्हा वासियांना शुभेच्छा*
*दिनांक २६ जानेवारी गडचिरोली*
*प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी ध्वजारोहण केले. व प्रजासत्ताक दिनानिमित्त समस्त जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्यात.*
*यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा तालुक्याचे महामंत्री साईनाथजी बुरांडे भाजपचे ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख, सुनील सोरते यांचे सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*