आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रयत्नाने वटेली येथील स्व.दलसू सुकरु मडावी यांचे शव घरी पोहोचले.

73

– आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रयत्नाने वटेली येथील स्व.दलसू सुकरु मडावी यांचे शव घरी पोहोचले..

*- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकार व आर्थिक मदत करण्यात आले..!!*

*- आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र मा.दीपक दादा आत्राम यांच्या सहकार्य..!!*

📝भामरागड तालुक्यांतील वटेली येतील दलसू सुकरु मडावी वय 61 वर्ष होते वयोवृद्ध असल्या मुळे त्यांची तब्बेत बिगळली लगेच त्याचा मुलगा सोनू मडावी 108 गाळीला बोलावून लगेच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरानी दलसू ला मृत घोषीत केले मात्र घरची परिस्थिती हलाखीचे असल्याने अडचण निर्माण झाली होती.सदर बाब आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा जि.प.माजी अध्यक्ष ( Ajaykankdalwar )श्री. अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होऊन मय्यत व्यक्ती नामे दलसू सुकरु मडावी याना स्वगृही सोडण्यासाठी अहेरी नागरपंचयातची वैकुंठरथ बोलावून त्यांना भमरागळ तालुक्यातील वटेली येथे पाठविण्यात आले व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यात आले..!!

यावेळी उपस्तीत नगरपंचायत अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे,यांनी रुग्णालयात जावून भेट घेवुन सहकार्य केले..!!