Home गडचिरोली *बासागुडा (येचली) येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी सरपंच विजय कुसनाके यांच्या...

*बासागुडा (येचली) येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी सरपंच विजय कुसनाके यांच्या हस्ते बक्षीस वितरण

94

*बासागुडा (येचली) येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी सरपंच विजय कुसनाके यांच्या हस्ते बक्षीस वितरण*

 

 

*जय माँ मदनागीरी क्रीडा मंडळाकडून टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन*

 

 

*भामरागड*…तालुक्यातील बासागुडा येथे जय माँ मदनागीरी क्रीडा मंडळाकडून टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यासाठी द्वितीय पुरस्कार आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून ठेवण्यात आले होते.

 

विजयी संघांना द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्यातर्फे आल्लापल्ली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच विजयभाऊ कुसनाके यांच्या हस्ते देण्यात आले.

 

 

याबक्षीस वितरणाच्या वेळी माजी सरपंच विजय कुसनाके यांचे सोबत पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम ,मेडपल्ली चे सरपंच निलेश वेलादी जुलेख शेख, सत्तु बाई पुजलवार,येचली सरपंच कमलाबाई कुरसाम,उप सरपंच महेश तंलाडी,ग्राम पंचायत चे सदस्य कुंदारम,गणेश नागपुरवार,संतोष तंलाडी,दशरत बाकडा,मानसाय बाकडा,रैनु तंलाडी,रमेश गावडे,लालसु कुडयामी,समया गावडे,गणेश कुडयामी,मदणया गावडे,संजय येज्जुलवार आदी उपस्थित होते.

Don`t copy text!