Home गडचिरोली संत सेवालाल महाराज यांना जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली तर्फे...

संत सेवालाल महाराज यांना जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली तर्फे आदरांजली

101

संत सेवालाल महाराज यांना जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली तर्फे आदरांजली

एटापल्ली ता.प्र.

संत सेवालाल महाराज यांची जयंती जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विनय चव्हाण तर प्रमुख उपस्थिती शेख सर,संतोष सिडाम, रामटेके सर, घरामी सर, सुभाष वैरागडे, मनोज इरले, प्रविण चन्नावार, श्रीरामे म्याडम,अश्विनी म्याडम उपस्थित होते. मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.व प्राचार्य विनय चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज बन्सोड यांनी केले.कार्यक्रमात विद्यार्थी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Don`t copy text!