Home गडचिरोली राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून रानटी डुक्कराच्या हल्यात...

राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून रानटी डुक्कराच्या हल्यात जखमी महिलेला आर्थीक मदत

84

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून रानटी डुक्कराच्या हल्यात जखमी महिलेला आर्थीक मदत.*

 

सावली येथील स्थानिक सौ.सुनीता श्रावण आदे या भूमिहीन शेतमजुर गरीब महिला आहेत. काहीच महिन्याआधी त्यांचा मुलगा कु.गुड्डू आदे हा कॅन्सरने मृत पावला होता.पती आणि पत्नी मिळून संसाराचा गाडा चालवत असताना रानटी डुक्कराच्या हल्यात जखमी झाल्या.आज सावलीच्या नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार यांच्या हस्ते सौ.सुनीता श्रावण आदे यांना राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून आर्थिक मदत पोचता करण्यात आली.

यावेळी नगरसेवक सचिन सांगिडवार, गुणवंत सुरमवार, नगरसेविका सौ.साधना वाढई व माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले उपस्थित होते.

Don`t copy text!