Home गडचिरोली यशवंतराव चव्हाण यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

89

यशवंतराव चव्हाण यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

 

गडचिरोली,(जिमाका)दि.12: यशवंतराव चव्हाण जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार सी. एम. चिलमवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हा नाझर आशिष सोरते, विवेक दुधबळे, श्री. भैसारे, श्री. चतुर आदी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

*****

Don`t copy text!