*गडचिरोली शहरातील कॅम्प एरिया प्रभाग क्रमांक ०६ येथे रस्त्याचे भूमिपूजन खासदार श्री.अशोक नेते व विधान परिषदेचे आमदार रामदासजी आंबटकर यांच्या हस्तेे संपन्न*……
———————————————–
दिं १२ मार्च २०२३
गडचिरोली: कॅम्प एरियामध्ये रस्त्याची वाहतूक लक्षात घेता प्रभाग क्रमांक ६ येथे वाहतूक ही बाह्यमार्गाद्वारे जाणे आवश्यक असल्याने शहरात वाहतूक कोंडी होऊ नये या पार्श्वभूमिवर रस्ता वापरला जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याने या रस्त्यामुळे अनेक नागरिकांना जनतेला सोयीस्कर होईल.याकरिता हे रस्ता आवश्यक असल्याने आज दि.१२ मार्च २०२३ ला.या रस्त्याचं भूमिपूजन सोहळा खासदार अशोकजी नेते व विधानधान परिषदेचे आमदार रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते कुदळ मारून संपन्न झाले.
त्यावेळी खासदार अशोकजी नेते, वि.प.आमदार रामदासजी आंबटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, श्री जयंतराव येलमुले, प्रा सागर म्हशाखेत्री सर, दहिकर साहेब भोयर सर, लडके सर, अनिल कुणघाडकर, टिकले म्याडम, सुनील बुरेवार, बबलू तिवारी, अल्का पोहनकर, यश गाण्यारपवार, अविनाश विश्रोजवार, टिकले सर, श्रीकांत पतरंगे, व वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते







