Home गडचिरोली जुनी पेंशन योजना लागुकरा. अंगणवाडी सेविका आशा वर्कर , नायब तहसिलदार ,...

जुनी पेंशन योजना लागुकरा. अंगणवाडी सेविका आशा वर्कर , नायब तहसिलदार , कोतवाल यांच्या समस्या सोडवा

81

जुनी पेंशन योजना लागुकरा. अंगणवाडी सेविका आशा वर्कर , नायब तहसिलदार , कोतवाल यांच्या समस्या सोडवा. –

अहेरी जिल्हा कृती समितीचे मुख्यमंञ्यांना निवेदन. – वयाची 58, 60 वर्षे शासनाची सेवा करना- या कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना मिळालीच पाहीजे. पेंशन बंद करने म्हणजे निवृत्ती नंतर म्हातार वयात कर्मचा-याना निराधार करने होय हा अन्याय आहे. तसेच अनेक क्षेञात महत्वपुर्ण कार्य करणा- नायब तहसिलदार, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कोतवाल यांना त्यांचा कामाचा योग्य मोबदला दिला पाहीजे. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अहेरीच्या माध्यमाने शासनाला निवेदन पाठविण्यात आले. यावेळी रघुनाथ तलांडे प्रा. नागसेन मेश्राम अतुल उईके, आकाश राउत, विशाल नैताम आकाश हस्से उपस्थित होते.

Don`t copy text!