एस. टी. बस नंतर ट्रॅव्हल्समध्येही महिलाना 50 टक्के सवलत  साई ट्रॅव्हल्स तर्फे गडचिरोली ते नागपूर गुढीपाडव्या पासून शुभारंभ

85

एस. टी. बस नंतर ट्रॅव्हल्समध्येही महिलाना 50 टक्के सवलत

साई ट्रॅव्हल्स तर्फे गडचिरोली ते नागपूर गुढीपाडव्या पासून शुभारंभ

गडचिरोली जि. प्र.-

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी

एसटी महामंडळाच्या बसेसच्या तिकीट मध्ये 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करून लगेच त्याची अंमलबजावणी केली. परिणामी खाजगी बसेसनी प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येवर त्याचा विपरित परिणाम होऊन प्रवासी संख्या रोडावली.ही बाब हेरून चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने तात्काळ अमलबजावणी करून महिलांना 50 टक्के सूट सुरू केली.

श्री साई ट्रॅव्हल्स गडचिरोली तर्फे गडचिरोली ते नागपूर महिलांसाठी खास गुडीपाडव्यापासून प्रवासात

50 टक्के सवलत जाहीर केली आहे.