Home गडचिरोली गडफास घेऊन शेतकरी चा आत्महत्या*

गडफास घेऊन शेतकरी चा आत्महत्या*

83

*गडफास घेऊन शेतकरी चा आत्महत्या*

मुलचेरा :- तालुक्यातील 12 किलोमीटर अंतरावर असलेले खुडीरामपल्ली गावात चे निवासी मयत अमल महानंद बाला वय 54 हे न -पिकता असेच अतिवृष्टी ने शेतीतून पाहिजे तेवढा उत्पन्न न निघाल्यामुळे मानसिक तथा आर्थिक त्रासामुळे मृतक अमल बाला हे शेतीजवळ असलेले एका झाडाला दुपारी 4 चा सुमारास गाडफास घेऊन आपले प्राण ज्योती संपवीला, घटनेचा माहिती सोबतच असलेले काही शेतकऱ्यांना तसेंच गावातील नागरिकांना कळताच पोलीस स्टेशन मुलचेरा ला माहिती दिली मृतक अमल बाला चा मागे पत्नी, दोन मुले असा आपत्या असून पुढील तसाप पोलीस स्टेशन मुलचेरा करीत आहे.

Don`t copy text!