Home गडचिरोली चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती*

चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती*

77

*चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती*

 

*◆मूलचेरा◆*: गणेशनगर येथे दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक श्री.श्री.बासंती पूजा कमेटी कडून चैत्र नवरात्री निमित्त बासंती पूजेचे आयोजन करण्यात आले. या बासंती पूजेला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थिती राहून विधिवत पूजा करून दर्शन घेतले.

 

यावेळी ललित गाईन, संतोष बाईन,पोलीस पाटील विष्णुपद सरदार,सुबोल मंडल,सुशांत अधिकारी, महेंद्र ब्यापारी, दिनेश मजुमदार,सुनील मंडल,रजत मंडल,कमलेश मंडल,सूचित मंडल, मूलचेरा नगरसेविका सुनीताताई कुसनाके,मूलचेरा नगरसेवक बंडू आलाम,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,आविस नेते टिल्लू मुखर्जी,प्रभास मिस्त्री,ओली मंडल,देवाजी चौधरी,मंगल मंडल,विजय कुसनाके माजी सरपंच,जुलेख शेख,विनोद कावेरी सह मंडळाचे पदाधिकारी व भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!