Home गडचिरोली गडचिरोली इंदिरा गांधी चौकात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते प्रभू श्रीरामाची...

गडचिरोली इंदिरा गांधी चौकात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते प्रभू श्रीरामाची आरती

76

*गडचिरोली इंदिरा गांधी चौकात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते प्रभू श्रीरामाची आरती*

 

*भगवान श्रीरामाचे पूजन करून केले अभिवादन*

 

*गडचिरोली शहरवासी यांना दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा*

 

*दिनांक ३० मार्च गडचिरोली*

 

*विश्व हिंदू परिषदेच्या वतीनेbगडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकामध्ये “श्रीरामनवमी” निमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीला उपस्थित राहून आमदार डॉ देवराव जी होळी यांनी श्रीरामाचे पुजन करून अभिवादन केले.*

*यावेळी उपस्थित गडचिरोली भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे नगरपरिषदेच्या माजी अध्यक्ष सौ योगिताताई पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे ,महामंत्री केशव निंबोड, बी फॅशन प्लाझा चे मनोजजी देवकुले, भाजपा पदाधिकारी अनील पोहनकर, अरुण इलेक्ट्रॉनिकचे गुरुदेवजी हरडे , विश्व हिंदू परिषदेचे नितेशजी खडसे, मुरारीजी , बालाजी भांडेकर,अनीलजी तिडके, मंगेश रणदिवे,तिलोत्तमाताई हाजरा, वैशाली डोंगरे, मारुती हार्डवेअर पेंट्सचे दीपकजी राठी, कैलासजी राठी, उल्हासजी राठी , यांचे सह रामभक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Don`t copy text!