Home गडचिरोली आल्लापल्ली येथील श्रीराम चौकात प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे माजी आमदार दिपकदादा आत्राम...

आल्लापल्ली येथील श्रीराम चौकात प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे माजी आमदार दिपकदादा आत्राम याच्या हस्ते पूजन*

86

*आल्लापल्ली येथील श्रीराम चौकात प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेचे माजी आमदार दिपकदादा आत्राम याच्या हस्ते पूजन*

 

*प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन वेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम सपत्नीक उपस्थिती.*

 

*◆आलापल्ली◆* : *आलापल्ली येथील श्रीराम चौक येथे श्री राम नवमी मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो.त्या निमित्याने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करुण महा प्रसादच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. यावेळी सोबत माजी जि.प.सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते.*

*तसेच प्रतिष्ठित व्यक्ती सुरेशजी पस्पुनुवार,हनंमय्याजी कोकुलवार,माजी सरपंच दिलीप जी गंजीवार,माजी सरपंच विजय कुसनाके,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले, प्रवीण रेषे,मोरू कोटरंगे,प्रशांत मित्रावार,राकेश पुद्दटवार,मुनेश आत्राम,दिलीप आत्राम,बंडू आत्राम,मनसुखलाल रायकुंडलिया,किशोर रायकुंडलिया,संतोष वर्मा,किशन कानाबार,साई कोकुलवार,राकेश मडावी सह श्रीराम भक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.*

Don`t copy text!