अवैध होलसेल दारू विक्रत्याना एम पी डी ए अंतर्गत अटक करा शिवसेनेची मागणी
अवैध दारू विक्रेत्यांवर कार्येवाही करीत असल्याने
पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचे अभिंनंदन
गडचिरोली जिल्हात अवैध दारू विक्री जोमात सुरू होती होलसेल अवैध दारू विक्रेते ट्रक मटेडोर ने अवैध दारू आणून गावा गावात चिल्लार विक्रेत्यांना सप्लाय करायचे नवीन आलेले पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अवैध दारू विक्री सुरू असल्याचे लक्षात येताच अवैध दारू विक्रतेच्या विरोधात बाराही तालुक्यातील पोलीस स्टेशन च्या अधीकाऱ्या ना कार्यवाहीचे आदेश देऊन पकडण्याची मोहीम सुरू केली लाखो रुपयांचे दारू रोज पोलिस स्टेशन अधिकारी पकडत आहेत आणि पोलीस गुन्हा दाखल करून अटक करत आहेत अनेक होलसेल आणि चिल्लर अवैध दारू विक्रेते अनेक वर्षा पासून दारू विक्री करीत असल्याने दारू विक्रेत्या वर भरपूर केसेस लागल्या आहेत तरी या होलसेल आणि चिल्लर दारू विक्रेत्या च्या विरोधात एम पी डी ए कार्यवाहीचा प्रस्ताव तयार करून जेल मध्ये पाठवावे ज्या मुळे गावा गावात सुरू असलेली दारू विक्री आटोक्यात येईल मा पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेब आणि प्रत्येक पोलिस स्टेशन चे अधिकारी यांनी जोमाने कार्यवाही करीत असल्याने शिवसेनेने आणि शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी अभिनंदन केले तरी अवैध दारू विक्री कायम रुपी बंद करण्या साठी प्रतेक पोलीस स्टेशन ला एम पी डी ए प्रस्ताव तय्यार करण्याचे आदेश देवून एम पी डी ए अंतर्गत तत्काळ कार्यवाही सुरू करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी जिल्हाधिकारी मीना साहेब पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेब यांच्या कडे केली आहे







