*@गडहिंग्लज जि.कोल्हापूर येथे महाआरोग्य शिबिराचे अयोजन..!* *केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. रामदासजी आठवले   साहेब यांच्याकडून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे कौतुक..!

61

*@गडहिंग्लज जि.कोल्हापूर येथे महाआरोग्य शिबिराचे अयोजन..!*

 

*केंद्रीय मंत्री मा.ना.श्री. रामदासजी आठवले

साहेब यांच्याकडून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे कौतुक..!*

 

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि *चंदगड विधानसभेचे भाजपचे नेते शिवाजी पाटील साहेब यांच्या सहकार्याने गडहिंग्लज येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.*

 

या आरोग्य शिबिरात बालरोग, स्त्री रोग, जनरल तपासणी, हाडांचे विकार, इसीजी, मोफत औषधे वाटप, नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे , शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य समन्व्यक जितेंद्र सातव, कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रशांत साळुंके, कोल्हापूर शहर समन्व्यक कृष्णा लोंढे, सागर कांबळे, व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम उपस्थित होती.