मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल करोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना नियुक्ती नाही.. जिल्हा शल्यचिकित्सक मनतात असा कोणताही आदेश नाही..
गडचिरोली ..संपूर्ण देशात करोनाने कहर केला होता अनेकांचे या बिमारीने जीव ही गेले परंतु या करोणा काळात अनेक कंत्राटी व तातपूर्त्यी स्वरूपात नियुक्त कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता काम केली शासनाची मदत ही केली नंतर करोना या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण करण्यात यश आले परंतु नंतरच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे कर्मचारी काम नसल्याने घरीच बसले नंतरच्या काळात शिंदे फडवणीस सरकारने करोना काळात काम करणाऱ्या कर्मचा्यांना सरळ नियुक्ती करू अशी घोषणा केली परंतु आज पर्यंत कोणत्याही कर्मचाऱयांना नियुक्त करण्यात आले नाही या बाबत मा. शल्यचिकित्सक रुडे यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारणा केली असता आम्हाला कोणताही आदेश आले नसल्याचे सांगितले या मुलें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुर्ण पने फोल खोटी घोषणा केल्याचे सिद्ध झाले तरी कोरोना काळात जीवाची पर्वा न तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याना त्वरित नियुक्त करावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने जिल्हाशल्य चिकित्सक कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांनी दिला आहे







