Home गडचिरोली डॉ.आबाजी थते सेवा व अनुसंधान संस्था द्वारा संचालित.. *”नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट.”*…....

डॉ.आबाजी थते सेवा व अनुसंधान संस्था द्वारा संचालित.. *”नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट.”*….  लोकार्पण समारंभ,जामठा नागपूर. दि.२७ एप्रिल २०२३

183

डॉ.आबाजी थते सेवा व अनुसंधान संस्था द्वारा संचालित..

*”नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट.”*….

लोकार्पण समारंभ,जामठा नागपूर.

दि.२७ एप्रिल २०२३

या समारंभाला मा.डॉ.मोहनजी भागवत प.पू.सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,मा.श्री.नितीनजी गडकरी केंद्रीय परिवहन तथा महामार्ग मंत्री भारत सरकार,मा.श्री.एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.श्री.देवेंद्र जी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष भाजपा महा.रा. यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न..

*नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट.”*…

लोकार्पण समारंभाला विशेष अतिथी

मा.खासदार अशोक नेते,खासदार सुनिल मेंढे,खासदार रामदास तडस,आम.मोहन मते,गडचिरोली वरून जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, तसेच मोठया संख्येने मान्यवर उपस्थितीत होते.

Don`t copy text!