काँग्रेस शहर उपाध्यक्ष राकेश भाऊ रत्नावर यांचे कडून पठाण परिवारास आर्थिक मदत….
दिनांक 24 4 2023 रोजी सोमवारला दुपारी बारा वाजता अपघाती निधन झाले. प्रसंगी वार्डातील गडचिरोली शहर उपाध्यक्ष राकेश भाऊ रत्नावार यांनी पठाण कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. तसेच राकेश रत्नावर हे नेहमीच वार्डातील गोरगरिबांना आर्थिक मदत करीत असतात. त्याप्रसंगी पठाण परिवारातील जुबेदा फिरोज पठाण. समीर फिरोज पठाण .साहिल फिरोज पठाण यांच्या कुटुंबावर घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे यासाठी सांत्वन पर भेटून वार्डातील प्रतिष्ठित आणि काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष राकेश भाऊ रत्नावार व त्यांचे सोबत वार्डातील काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मिलिंद बारसागडे ,आनंदरावजी दरडमारे ,धनराज भाऊ देवतळे, संजय सातपुते ,संतोष कोचाडे ,सुनील मने.प्रमोद जुमडे, शहबाज भाई शेख ,सुरज टेकाम, अश्वमेध गोंगले ,सो बेबीताई कुमरे, सौ अनिताताई डोईजळ ,वैशालीताई सातपुते ,श्री राजू भारती, विनायक जी चीजगरे, लहानु राऊत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.







