सहकार क्षेत्रात पुन्हा पोरेडीवार सावकार गटाचे वर्चस्व*

89

*सहकार क्षेत्रात पुन्हा पोरेडीवार सावकार गटाचे वर्चस्व*

 

 

*जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या गडचिरोली व आरमोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत पोरेडीवार गटाचे आबाधीत वर्चस्व .

महाविकास आघाडीचा धुवा आरमोरी व गडचिरोली येथे जल्लोषाचे वातावरण.

माननीय, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेडीवार यांच्या मार्गदर्शनात व माननीय सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेडीवार यांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या गडचिरोली आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने सर्व उमेदवार निवडून येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा धुवा उडालेला आहे.

गडचिरोली व आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयाची जी परंपरा कायम राखत *सहकार नेते प्रकाश सावकार पोरेडीवार हे पुन्हा एकदा सहकार निवडणुकीत किंग मेकर* झालेले आहेत, या विजयामुळे सर्व ठिकाणी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.