*भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रम*
गडचिरोली :- दि 30 एप्रिल
*देशाचे लोकप्रिय आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा थेट जनतेशी संवाद 100 वी मन की बात कार्यक्रम भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी पार पडला . यावेळी उपस्थित नागरिक व महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला व त्यांचे विचार ऐकून घेतले. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, माजी नगरसेविका लताताई लाटकर, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, कोमल बारसागडे, देवाजी लाटकर, बारसागडे सर, नंदनवार, पराग कन्नाके व नागरिक उपस्थित होते.*







