महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील पोलीस कवायत मैदानावरील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल व इतर अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

62