सिरोंचा कृउबासवर पोरेड्डीवार सावकार गटाचे सात उमेदवार विजयी

68

सिरोंचा कृउबासवर पोरेड्डीवार सावकार गटाचे सात उमेदवार विजयी

गडचिरोली : गडचिरोली पासून शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार व सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या गटाचे सात उमेदवार विजयी झाले.

विजयी उमेदवारामध्ये सतीश नारायण गणजीवार,राकेश श्रीहरी भंडारीवार,हेमलता बेजनिवार, नागराज इंगळी, मनोहर अरिगेला,मल्लिकार्जुन आकुला,श्रीनिवास भंडारी यांचा समावेश आहे.