खासदार अशोकजी नेते यांनी केले माजी.जि.प.अध्यक्ष अजय कंकडयालवार चे अभिनंदन*..

79

*खासदार अशोकजी नेते यांनी केले माजी.जि.प.अध्यक्ष अजय कंकडयालवार चे अभिनंदन*..

 

दिं.०३ मे.२०२३

 

गडचिरोली: कुषि उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या यामध्ये तालुका अहेरी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या नेतृत्वाखाली (१८)अठरा पैकी बहुमताने अकरा (११) उमेदवार विजयी झाल्याबद्दल गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार यांची विश्रामगृह गडचिरोली येथे भेट झाली असता या प्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सोबत प्रदेश सरचिटणीस,भाजपा एस.टी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम उपस्थित होते.