*खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भागडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका चिमुर येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आयोजित

56

*खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भागडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका चिमुर येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक आयोजित*…

दि. ०४ मे. २०२३

चिमुर:-मान.खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली व चिमुर मतदार संघाचे लोकप्रिय तडफदार युवा आमदार मा. बंटीभाऊ ऊर्फ किर्तीकूमार भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमुर येथे अभ्यंकर मैदान (किल्ला) नगर परिषद क्षेत्रात आढावा बैठक घेतांना….

यावेळी चिमूर नगर परिषद क्षेत्रात जनतेच्या सोयी-सुविधा करीता उपलब्ध करण्यासाठी स्वच्छता विभागाच्या आयसीआयसीआय फाऊंडेशन च्या सीएसआर फंडातून १२ ई-व्हेईकल घंटागाडी व नगर परिषदेच्या फंडातून २ वॉटर टँकरचे लोकार्पण. तसेच, चिमूर नगर परिषदेच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५% टक्के निधीतून विविध दिव्यांग बंधू-भगिनींना आर्थिक मदतीकरिता धनादेश वितरण सोहळा खासदार अशोकजी नेते व आमदार (बंटीभाऊ) किर्तीकुमार भांगडिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आढावाला सुरुवात करण्यापूर्वी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचा परिचय घेतआढाव्याला सुरुवात केली.