*उपविभागातील बेरोजगारांना व शेतकऱ्यांना न्याय दया #संदीप कोरेत*
*देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे कोरेतची मागणी*
अहेरी #१मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र जी फडणविस हे जिल्हा डौर्यावर आले असता त्यांना प्रत्यक्ष भेटून अहेरी उपविभागातील ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली
गडचिरोली या उद्योग विरहित जिल्ह्यात सुर्जागड येथे सुरु होत असलेल्या कंपनी मध्ये मोठ्यप्रमाणावर रोजगार उपलब्ध झाले आहेत आणि होत आहे पान कंपनी हि जिल्ह्यातील लोकांना दालवून परप्रांतातील लोकांना प्राधान्य देत आहे व सरकारला स्थानिकांनी रोजगार देत असल्याची चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहे कंपनीने मनात घेतले तर जिल्ह्यातील बेरोजगारी दूर होऊन जील्हाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही तसेच आलापल्ली ते लगाम महामार्गावरील रस्त्याचा दोन्ही साइडला असलेली शेतीचे पिक सूर्जगाड च्या लालधूळ मुळे पूर्ण खराब झाला आहे त्या मुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे काही लोकांचे सर्व्ह झाले आहे तर काही लोकांचे सर्व्ह बाकी आहे उरलेल्या लोकांचे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच मेडीगट्टा पीडितांना पन लवकरात लवकर न्याय द्यावा मल्टीस्पेशलिटी दवाखाना हा एटापल्ली मध्येच बनविण्यात यावा सिरोंचं ते आलापल्ली व आल्लापल्ली ते आष्टी हा महामार्ग युद्ध पातळीवर बनविण्यात यावे आणि या मागणी सह इतर मागण्याचे निवेदन जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या मार्गदर्शन पर नेतृत्वात देन्यात आले तेंव्हा विजय नल्लावार तालुका अध्यक्ष एटापल्ली नल्लावार ताई नगर सेवक एटापल्ली हे उपस्थीत होते