*अपघातात निधन झालेल्या आश्रम शाळेतील शिक्षक वासुदेव कुळमेथे यांचा मूळगावी गॊमनी येथे जाऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली सांत्वनपर भेट*

52

*अपघातात निधन झालेल्या आश्रम शाळेतील शिक्षक वासुदेव कुळमेथे यांचा मूळगावी गॊमनी येथे जाऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली सांत्वनपर भेट*

 

आलापल्ली येथे सुरजागड लोहखनिज वाहतूक करण्याऱ्या वाहनाचा धडकेत २० मे रोजी आश्रम शाळेतील शिक्षक वासुदेव कुळमेथे यांचे जागीच मृत्यू झाले. ही अतिशय दुःखद घटना असून शिवसेना जिल्हा संघटक राजगोपाल सुल्वावार व अहेरी विधानसभा प्रमुख रामशाय मडावी यांनी

अपघातात निधन झालेल्या आश्रम शाळेतील शिक्षक वासुदेव कुळमेथे यांचे मूळगावी गोमनी येथे जाऊन कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी नागेश राजनलवार,स्वप्नील एनमुलवार सोबत होते.