वेतन पथक माध्यमिक कार्यालयातील वेतन अधिक्षक एलसीबीच्या जाळ्यात

0
वेतन पथक माध्यमिक कार्यालयातील वेतन अधिक्षक एलसीबीच्या जाळ्यातहिंगोली :-  सातव्या वेतन आयोगाच्या वेतनाच्या फरकाच्या बिलाची छाननी करून शिक्षण अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन औरंगाबाद येथील उपसंचालक यांच्याकडे दाखल करण्यासाठी तक्रादाराकडून मंगळवारी (ता.१९) पाच हजाराची लाच घेताना...

गडचिरोली शहरातील फुले वार्डातील पक्षी नष्ट करताना बाहेरील नागरिक, पत्रकारांनी प्रवेश करु नये

0
गडचिरोली शहरातील फुले वार्डातील पक्षी नष्ट करताना बाहेरील नागरिक, पत्रकारांनी प्रवेश करु नयेगडचिरोली,(जिमाका)दि.20 : गडचिरोली शहरातील फुले वार्डात बर्ड फ्ल्यु संसर्गामुळे संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून त्या ठिकाणी संक्रमित पक्षी व 1...

ग्राहकांना थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार

0
ग्राहकांना थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहनथकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणारमुंबई : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रिय कार्यालयास आज दिले आहेत.डिसेंबर...

चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी स्वतः पकडली 7 गाड्यासह जवळपास 2 हजार पेटी दारू

0
चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी स्वतः पकडली 7 गाड्यासह जवळपास 2 हजार पेटी दारूजिल्ह्यातील दारूबंदी फक्त कागदोपत्रीचंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी स्वतः पकडल्या दारू ने भरलेल्या 7 गाड्याचंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर चे आमदार किशोर...

चंद्रपूरचे आमदार जोरगेलवार यांनी स्वतः पकडली 7 गाड्यासह जवळपास 2 हजार पेटी दारू...

0
चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी स्वतः पकडल्या दारू ने भरलेल्या 7 गाड्याचंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांना अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती कळली. नागपूर मार्गे शहरात 1 नाही 2...

शिवसेना प्रमुख मा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य सायकल दौड़ स्पर्धा

0
शिवसेना प्रमुख मा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य सायकल दौड़ स्पर्धागडचिरोली:- जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख मा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता सायकल दौड़ स्पर्धेचे आयोजन...

नियतीने सोडला डाव: धाब्यातील दोन मित्रांचा अपघातात मृत्यू

0
नियतीने सोडला डाव: धाब्यातील दोन मित्रांचा अपघातात मृत्यूचंद्रपूर:-  किरमीरी येथे नातेवाईकाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता.यासाठी धाबा येथील दोन मित्र गेले होते.एक मित्र आधी परतला.सध्या हिवरा-किरमीरी या मुख्य मार्गाचे काम सुरू आहे.याठिकाणी पाईपसाठी गडडा खोदला...

सावली तालुक्यातील ग्रामपंचायत निकालात कांग्रेस 27भाजपा 18 व संमिश्र 5

0
सावली तालुक्यातील ग्रामपंचायत निकालात कांग्रेस 27भाजपा 18 व संमिश्र 5 सावली :-  तालुक्यातील 50 ग्रामपंचायत पैकी आकापूर अविरोध असल्याने प्रत्यक्षात मात्र 49ग्रामपंचायत निवडणूक झाले असता 420 सदस्यासाठी निवडणूक घ घेण्यात आली मात्र अनेक ग्रामपंचायत मध्ये एकूण 76...

गडचिरोली शहरातील फुलेवार्डातील मृत कोंबड्यांचे बर्ड फ्ल्यूबाबतचे अहवाल सकारात्मक

0
गडचिरोली शहरातील फुलेवार्डातील मृत कोंबड्यांचे बर्ड फ्ल्यूबाबतचे अहवाल सकारात्मकनागरिकांनी घाबरून न जाता बर्ड फ्ल्यूबाबत सतकर्ता बाळगावी – जिल्हाधिकारी दीपक सिंगलाफुले वार्डामधील 1 किमी त्रिज्येचे क्षेत्र संसर्ग क्षेत्र म्हणून घोषितगडचिरोली,(जिमाका)दि.19 :- गडचिरोली शहरातील फुलेवार्डातील मृत...

श्री दिगंबर साई देवस्थान सेवा समिती आरमोरीचे वतीने वंदनीय संत लहरिदास महाराज यांचा पुण्यतिथी...

0
श्री दिगंबर साई देवस्थान सेवा समिती आरमोरीचे वतीने वंदनीय संत लहरिदास महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्नआरमोरी: श्री दिगंबर साई देवस्थान सेवा समिती आरमोरीचे वतीने दरवर्षी प्रमाणे वंदनीय संत लहरिदास महाराज यांचा दोन दिवसीय पुण्यतिथी...