*भाजप महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.चित्राताई वाघ यांच्या गडचिरोली दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे—:- महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे*

67

*भाजप महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.चित्राताई वाघ यांच्या गडचिरोली दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे—:- महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे*

 

*दिनांक :- १३ सप्टेंबर २०२३*

*स्थळ:- नवीन नगरपरिषद सभागृह चंद्रपूर रोड,गडचिरोली*

*वेळ:- दुपारी १.०० वाजता*

 

गडचिरोली:-

*भारतीय जनता पार्टी महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चित्राताई वाघ यांचे दि.१३ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आगमन होत आहेत. त्यानित्य स्थानिक नगर परिषद सभागृह चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे दुपारी १.०० वाजता कार्यमाचे आयोजन केलेले आहे.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिला आघाडी तालुका अध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महिला आघाडी जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले आहे.*

*प्रदेशाध्यक्ष मा.चित्राताई वाघ यांचे सकाळी ११ वाजे स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे स्वागत होईल व नंतर आठवडी बाजार हनुमान वार्ड येथील हनुमान मंदिरात मेरी माटी,मेरा देश या उपक्रमाअंतर्गत तेथील माती घेवुन कलश यात्रा व घर-घर चलो अभियान,महा-जन संपर्क व संवाद साधण्यात येईल.त्यानंतर दुपारी १.०० वाजता नवीन नगरपरिषद येथील सभागृहामध्ये बैठकिचे आयोजन केले आहे.*

*याप्रसंगी मा.चित्राताई वाघ,खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रीष्णाजी गजभे,महिला आघाडी प्रदेश महामंत्री मा.अल्काताई आत्राम,माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे,लोकसभा विस्तारक जेष्ट नेते बाबुरावजी कोहळे,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,संघटनमंत्री रवींद्रजी ओल्लारवार,जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,आदिवासी आघाडी प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम,महिला आघाडी प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.*