Home Breaking News फिस्कुटी येथील शेतात वाघ मृतावस्थेत आढळला

फिस्कुटी येथील शेतात वाघ मृतावस्थेत आढळला

112

फिस्कुटी येथील शेतात वाघ मृतावस्थेत आढळला

वृत्त्ववाणी न्यूज

मुल ता.प्र.

 

फीस्कुटी येथील पपलु वामन शेंडे हे जगदिश गावतुरे रा. चंद्रपूर यांची शेती करतात. काल सकाळी ७:३० चे दरम्यान महीला मजुर नींदन करण्यासाठी त्याचे शेतात गेले असता त्यांना तीथे एक वाघ मृतावस्थेत आढळला.. त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली.शेतमालकाने फीस्कुटी चे सरपंच मार्फत ही माहिती पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली.माहीती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले..पाहानी केली असता दोन ते अडीच वर्षाची वाघीण असल्याचे निदर्शनास आले..

Don`t copy text!