*कुणबी महामोर्चास ओबीसी नेते तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांची उपस्थिती व जाहीर पाठिंबा*

111

*कुणबी महामोर्चास ओबीसी नेते तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांची उपस्थिती व जाहीर पाठिंबा*

*मराठा समाजाला कुणबी मध्ये सरसकट प्रमाणपत्र देऊ नये,म्हणुन कुणबी समाजाच्या वतीने भव्य कुणबी समाज महामोर्चा.*

*गडचिरोली:-०५ ऑक्टोबर*

*मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये,या मागणीसाठी आज कुणबी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाला ओबीसी नेते तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे उपस्थितित राहून महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचा जाहीर पाठिंबा दिला आहे.*