Home Breaking News   “आष्टी पोलीस ठाणे यांची पुन्हा एकदा धडक कारवाई” 

  “आष्टी पोलीस ठाणे यांची पुन्हा एकदा धडक कारवाई” 

264

 

 

“आष्टी पोलीस ठाणे यांची पुन्हा एकदा धडक कारवाई”

छत्तीसगड व तेलंगणा राज्यात होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रिया च्या अनुषंगाने चोराटी होणारी दारू वाहतुक याची माहिती काढून कारवाई करणे बाबत आदेक्षित केले असून त्या अनुषंगाने काल 2/11/2023 रोजीच्या रात्री 21.00 च्या सुमारास गोपनीय माहिती द्वारे माहिती प्राप्त झाली की, एका चार चाकी बोलेरो वहाणा मधून विधानसभा निवडणुक होत असलेल्या छत्तीसगड राज्यात चामोर्शी ते आष्टी मार्गे चोरटी देशी दारू वाहतुक होणार आहे अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने आंबेडकर चौक येथे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी नाकाबंदी केली असता एक संशयित वाहण TS 19 E/ 2777 बोलेरो व त्याचा चालक तिरुपती नासानी रा. सिरोंचा हे मिळून आले. नमूद वाहनास पंचासमक्ष चेक केले असता त्यामध्ये देशी दारू 1,12,000/- रूपयांची व वाहन 5 लाख /- रुपये असा एकूण 6, 12,000/- (सहा लाख बारा हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. नमूद आरोपी याचे वरती गुन्हा क्रमांक 280/2023 कलम 65(A) म. द. क. अन्वये गुन्हा दाखल करून त्यास आरोपी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री मानकर हे करित आहोत.

सदरची कामगिरी ही मा. पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल सर, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री चिंता सर, अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी विभाग) श्री यतीश देशमुख सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक श्री मानकर पो. हवा. करमे , पो. शि. राजुरकर, पो. शि. रायसिडाम, पो. शि. नागुलवार, पो. शि. तोडासे यांनी पार पाडली.

 

 

Don`t copy text!