*भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी अश्वमेध पवित्र मंगल शक्तीकलश यांना केले नमन.

201

*भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी अश्वमेध पवित्र मंगल शक्तीकलश यांना केले नमन.

 

*गडचिरोली शहरामध्ये अश्वमेध महायज्ञ पवित्र मंगल शक्तीकलशचे आगमन.*

 

*गडचिरोली दि.8 नोव्हेंबर 2023*

 

*दिनांक 23 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान नवी मुंबई येथे अश्वमेध महायज्ञ होत असून अश्वमेध महायज्ञाचा पवित्र मंगल शक्तीकलश संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करीत आहे.*

*आज गडचिरोली शहरामध्ये या पवित्र मंगल शक्तीकलशाचे आगमन झाले असता स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगिताताई पिपरे यांनी शक्तीकलशाची पूजा-अर्चना करून कलशला नमन केले..*

*यावेळी पुष्पाताई सातपुते,माजी नगरसेविका लताताई लाटकर,रंजना कोठारे,जुवारेताई, रुपाली कावळे, सुनीता साळवे,आकेवार काकु व माँ गायत्री साधना भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.*