आमदार सत्यजीत तांबे उदया गडचिरोलित
नाशिक पधविधर चे आमदार सत्यजीत तांबे गडचिरोली दौरा वर येत असुन जय हिन्द लोकचडवळ संघटनेची आढावा बैठक शासकीय विश्राम गृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली ईथे दूपारी २.०० वाजता घेनार असुन युवकानी जास्तित जास्त संखेनी उपस्थित रहावे असे आवाहन अतुल मल्लेलवार यान्ही केले आहेत




