मुरुंगाव ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

145

मुरुंगाव ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

1) शिवप्रसाद रामसाय गवर्ण – सरपंच. 2) मेनुराम निजयसिंग मालिया- उपसरपंच. 3) अंजूताई राजेश मैदमवार- सदस्य. 4) कृष्णाबाई दयालुराम भक्ता सदस्य. 5) गुलाबबाई घनश्याम मार्गीया-सदस्य. 6) यारूलता दिलीप मार्गीया- सदस्य. 7) मनकोबाई महेश उईके- सदस्य. 8) अभिजित कोलराव मेश्राम -सदस्य. 9) तिवारीलाल कीर्तन भोयर- सदस्य. आणि या प्रसंगी उपस्थित मा. प्रशांतभाऊ कोराम तालुका युवा काँग्रेस कमेटी अध्यक्ष धानोरा. श्रीमती. शेवंताताई हलामी- माजी सरपंचा कार्यकर्ते पन्नेमारा. श्री. पुष्पराज उंदीरवाडे धानोरा श्री. सदूकर हलामी.लेखा. कट्टर काँग्रेस चे कार्यकर्ते मदनलालजी बढाई, योगेश कवाडकर, रामलालजी मार्गीया, शिवनाथजी टेकाम, महारुरामजी तुलावी, जयलालजी मार्गीया, कुमारसाय मार्गीया, घनश्याम मार्गीया, महेंद्र लेडीया, तणमन मनाने सरपंच पदाचे निवडणूक करिता सहकार्य केले_