Home Breaking News खमनचेरू येथील आणि परिसरातील युवक आणि नागरिकांनी शेकडोच्या संख्येने शिवसेना पक्षात प्रवेश

खमनचेरू येथील आणि परिसरातील युवक आणि नागरिकांनी शेकडोच्या संख्येने शिवसेना पक्षात प्रवेश

94

खमनचेरू येथील आणि परिसरातील युवक आणि नागरिकांनी शेकडोच्या संख्येने शिवसेना पक्षात प्रवेश

 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांचे आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशानुसार, शिवसेना कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.लक्ष्मणजी (भाई) ज.तांडेल यांचे मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या वाढदिवसच्या निमित्ताने,दिनांक 14 जानेवारी 2024 रोज रविवारला,अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागातील मौजा खमनचेरू तालुका अहेरी येथे, शिवसेना कामगार संघटना जिल्हा गडचिरोली च्या वतीने,कामगार उपजिल्हा प्रमुख श्री.सत्यपाल परशुराम कुत्तरमारे, श्री. अंकुशजी मंडलवार अहेरी व एटापल्ली शिवसेना कामगार तालुका प्रमुख,श्री.अविनाशजी पूच्छलवार शिवसेना कामगार चामोर्शी तालुका प्रमुख यांच्या शुभहस्ते आणि त्यांचे प्रमुख उपस्तितीत,मौजा खमनचेरू येथील आणि परिसरातील युवक आणि नागरिकांनी शेकडोच्या संख्येने शिवसेना पक्षात प्रवेश केला.या कार्यक्रमाला श्री. प्रकाश गड्डलवार या शिवसैनिकाने विशेष परिश्रम घेतले.

Don`t copy text!