सोनेंरागी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व।

119

सोनेंरागी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व।

कुरखेडा तालुक्यातील सोनेरागी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असुन सरपंच पदावर श्री बाबुरावजी कुमरे तर उपसरपंच पदावर गुरुदेव निकोडे याची निवड झाली
जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे मार्गदर्शनात शिवसेना नेते किरण पांडव,माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल याचे नेतृत्वाखाली सदर विजय प्राप्त झाला।