जामभूळखेडा ग्रामपंचायत वर शिवसेनेचा झेंडा
कुरखेडा तालुक्यातील जामभूळखेडा ग्रामपंचायतीवर शिवसेनेने एकहाती सता काबीज केलेली असून,सरपंच पदी शिवसेनेच्या सौ राजबत्ती नैताम तर उपसरपंच पदी शिवसेनेचे गणपत बनसोड हे विराजमान झाले।
जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मार्गदर्शनात श्री किरणभाऊ पांडव शिवसेना नेते, श्री सुरेंद्रसिंग चंदेल याचे नेतृत्वात सदर ग्रामपंचायत वर सत्ता काबीज करण्यात आली।
आशिष काळे,महेंद्र मोहबन्सी,पुंडलीक देशमुख,
जयरामजी नैताम,येनिदास कवरके,अशोक कवरके,शिवाजी राऊत,कृष्णा पाटणकर,वामन दादगाय,यांनी नवनियुक्त सरपंच,उपसरपंच तसेच सदस्य यांचे अभिनंदन केले आहे।