Home गडचिरोली संधीचं सोनं करा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांचा प्रतिपादन

संधीचं सोनं करा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांचा प्रतिपादन

142

संधीचं सोनं करा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांचा प्रतिपादन,,,,,

गडचिरोली पोलीस दल व सिरोंचा पोलीस स्टेशन तर्फे भव्य व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे भव्य उद्घाटन,,,,

सिरोंचा ता प्र:- प्रत्येक व्यक्ती हा धावपळीच्या जीवनात डॉक्टर,वकील,इंजिनीयर या क्षेत्राकडे वळतो परंतु अंगी असलेल्या सुप्त गुणांचा वापर उपजीविकेचे साधन किंवा करिअर म्हणून सुप्त गुणांना चालना देण्याची गरज असल्याचे आणि संधीचं सोनं करण्याचा आवाहन व प्रतिपादन याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी केले आहे,,,,
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद इरफान युवकांना संबोधित करताना म्हटले की युवक हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे,,
सिरोंचा पोलीस स्टेशनच्या वतीने दर वर्षी क्रीडा चा आयोजन करण्यात येतो या माध्यमातून युवतींनी आत्मरक्षणाचे धडे घ्यावे असे आवाहन इरफान यांनी केले.
गडचिरोली पोलीस दल व पोलीस स्टेशन सिरोंचा यांच्या द्वारा आयोजित वीर बिरसा मुंडा भव्य व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धा 16 17 18 फेब्रुवारी 2021 तीन दिवसीय क्रीडा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये आकर्षक रोख पारितोषिक प्रथम बक्षीस 3000 द्वितीय बक्षीस 2000 तृतीय बक्षीस 1000 असे बक्षीस ठेवण्यात आले,,,,,
या स्पर्धेचे आयोजन सिरोंचा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी अजय अहिरकर,पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर,पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे,पोलीस उपनिरीक्षिका शितल धविले या स्पर्धेचे मार्गदर्शन व उद्घाटक सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या हस्ते पार पाडण्यात आली असून मंचावर उपस्थित तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर कन्नाके,वैद्यकीय अधिकारी पेदाला माजी नगराध्यक्ष मोगलराज पेदापल्ली,दूर्गम सर यावेळी उपस्थित होते,,,,
कार्यक्रमाचे संचालन रंजीत गागापूरवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार पी एस आय श्रीकिशन कांदे यांनी मानले,,,,,,

Don`t copy text!