Home गडचिरोली लवकरच राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडु साहेब हे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर .

लवकरच राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडु साहेब हे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर .

340

लवकरच राज्यमंत्री मा.ना.बच्चुभाऊ कडु साहेब हे गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर ..

माननीय राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडू साहेब यांच्या संकल्पनेतून गडचिरोली साहित अनेक जिल्ह्यांमध्ये मातोश्री मीनाताई ठाकरे कामगार जोडो महासंवाद अभियान राबविण्यात येत आहे
या अभियानात जल संपदा, शिक्षण, महिला व बालविकास, ईतर बहुजन मागास कल्याण विभाग, कामगार विभाग यांच्या विविध योजना सामान्य नागरिक यांचे प्रश्र्न समजुन घेण्यात येणार आहेत
या अभियानात अनाथ , अपंग मेळावा, महिला व बालविकास विभाग यांचा शिशु गृह , बालगृह, व ईतर संस्थांना भेटी देऊन अडी अडचणी समजून घेणे,
धरण व पुनर्वसन ग्रस्त गाव भेटी, भटक्या विमुक्त जाती जमाती गावांना भेटी, वीटभट्टी कामगार भेटी व नोंदणी, घरेलु महिला कामगार मेळावा, व कार्यकर्ता मेळावा, आयोजित करण्यात येणार आहेत
दिनांक २०/०२/२०२१ ला सिंदखेराजा मा जिजाऊ जनमस्थाना पासून हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.

Don`t copy text!