*निवडणूक कर्तव्यावरील 2084 मतदारांनी केले मतदान*

26

*निवडणूक कर्तव्यावरील 2084 मतदारांनी केले मतदान*

 

गडचिरोली दि. 15 : 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात 15 एप्रिल रोजीपर्यंत 85 वर्षावरील 1037 पैकी 988, दिव्यांग मतदरांमध्ये 338 पैकी 331 अत्यावश्यक सेवेतील 28 पैकी 12 , सेवा मतदार (सर्व्हीस व्होटर) 1483 पैकी 90 आणि निवडणूक कर्तव्यावरील 2084 मतदारांनी पोस्टल मतपत्रिकेद्वारे आपले मतदान केले आहे.