Home नागपूर २१ वी राज्य स्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशीप स्पर्धे मध्ये सेजल ने...

२१ वी राज्य स्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशीप स्पर्धे मध्ये सेजल ने घेतली २ सुवर्णा पदकाची भरारी.

305

२१ वी राज्य स्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशीप स्पर्धे मध्ये सेजल ने घेतली २ सुवर्णा पदकाची भरारी.

दिनांक 13 ते 14 फेब्रुवारी 2019 रोजी नागपूर येथील संत गाडगेबाबा हॉल येथे 21वी राज्यस्तरीय सिकई मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धा 2020-21 आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 300 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता सदर स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.सदर राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून जिल्ह्याचे तसेच शाळेचे नाव उंचावले आहे.
सदर स्पर्धेत 18 वर्षाखालील वयोगटात कुमारी सेजल किशोर गद्देवार ने 2 सुवर्णपदक पटकाविले आहे.
कुमारी सेजल किशोर गद्देवार जयपूर येथे होणाऱ्या 21वी राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली असून सदर स्पर्धा 23 फरवरी ते 1 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक संदीप पेदापल्ली सर तसेच आई-वडिल आणि आजी आजोबांना दिले आहे.

Don`t copy text!