राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

64

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमीत्त जिल्ह्याचे अध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच भारतीय संविधान चे वाचन करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव प्रा. ऋषीकांत पापडकर, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष लिलाधर भरडकर, माजी जि.प. अध्यक्ष समय्या पसुला, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव कपील बागडे, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण घोंगडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पायधन, विद्यार्थी अध्यक्ष चेतन पेंदाम, ममता चिलबुले, अनिता कोलते, लता, कोलते, कुणाल चिलगेलवार, संजय शिंगाडे, चेतन गद्देवार, लंकेश सेलोटे, योगराज रामटेके, माजी सरपंच सुधीर मडावी, संकेत जनगणवार, अंकीत तलांडे, पराग दांडेकर, नितीन खोब्रागडे, ओझु आकुलवार, मंथन बुलबुले, अंकुश झरली आदी उपस्थित होते.