कोरची तालुक्यातील बेठकाती जंगलात वानवा उभ्या झाडांना आग संबंधितावर वनाधिकारी वर कार्यवाही करा
माझी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिग चंदेल व उपजिल्हा प्रमुक भरत जोशी यांची मागणी
कोराची:- तालुक्यात आज शिवसेना माझी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिग चंदेल व उपजिल्हाप्रमुख भरत जोशी दौऱ्यावर असताना बेतकाठी रोड वर पहाडीवर जंगलात आग वानवा लागलेला आहे वणवा जवडपास। 1 किलोमीटर च्या आसपास आहे या आगीत छोटे छोटे झाडं पूर्णतः जाळून खाक झाले आहेत सरपटणारे प्राणी सुद्धा जडले असतील जंगलच पूर्ण नुकसान होत चालले आहे समोर तेंदूपत्ता सिजन आहे तेंदू पत्त्याचा ठेकेदार व वनविभागाचे अधिकारी कर्मचारी हे पत्ता तोडताना अडचण जाऊ नये म्हणून वानवा जंगलाला आग लावल्या जाते वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी आग लावण्यापासून जंगल वॉचवायला पाहिजे तर। हेच सहभागी असतात तरी 1 किलोमीटर च्या परिसरातील जंगलात लागलेलीआग आटोक्यात आणून तसेच लागलेल्या आगीची चौकशी करून संबधित आग लागलेल्या भागातील वनाधिकारी व कर्मचारी वर कार्यवाही करावी अशी मागणी माझी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिग चंदेल उपजिल्हा प्रमुक भरत जोशी यांनी केली आहे







